• प.पु. गुरुमाऊली (प्रमुख:श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित)
  • " प.पु. गुरुमाऊली आय कार्ड चे अनावरण करत असतांना"
  • " आ.आबासाहेब आय.कार्ड विषयी मार्गदर्शन करत असतांना"
  • " आ.आबासाहेब आय.कार्ड विषयी मार्गदर्शन करत असतांना "

सेवेकरी ओळखपत्र सेवा विषयी थोडेसे...

• शुभ चिन्हे व शुभ यंत्र असल्यामुळे आध्यात्मिक संरक्षण लाभण्यास उपयोगी.
• सेवा मार्गातील विविध उपक्रमांचा लाभ मिळतो.
• आधुनिक तंत्रज्ञानचा वापर केल्यामुळे अध्यात्माला विज्ञानाची योग्य सांगड घातलेली आहे.
• विशेष प्रसंगी आवश्यक असणारी माहिती त्वरित उपलब्ध. उदा.रक्तगट,रोजगार / नोकरी विषयक.
• सेवा केंद्रातील विभाग यासारख्या विविध माहिती.

सेवेकरी ओळखपत्र सेवा मिळविण्यासाठी काय कराल...?

• श्री गुरूपीठ (मिटींग)/श्री क्षेत्र दिंडोरी फॉर्म उपलब्ध. फॉर्म पुर्ण भरून, केंद्र प्रतिनिधी व स्थानिक ओळखपत्र प्रतिनिधींची सही घेवून दिंडोरी/गुरूपीठ मासिक सत्संगाला/ओळखपत्र विभागात जमा करावा.

ओळखपत्राविषयी थोडेसे..!

१) प्रत्येक सेवेकाऱ्याने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग (दिंडोरी प्रणीत )ओळखपत्र तयार करून घेतले पाहिजे.अधिक माहिती

ओळखपत्राची यशस्वी वाटचाल .

ओळखपत्र विभाग सुरु झाल्यापासून अनेक सेवेकर्यांना त्याचा फायदा झालेला आहे व विविध अनुभव आलेले आहे. अधिक माहिती

ओळखपत्र कुठे काढून मिळेल ?

१) दिंडोरी प्रधान केंद्र ,ता.दिंडोरी,जि.नाशिक
२) गुरुपीठ मासिक सत्संग,श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
३) ओळखपत्र प्रतिनिधी